Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » ट्रम्प टॅरिफचा भारतीय बाजारावर जबरदस्त परिणाम ; सेन्सेक्स-निफ्टी घसरले

ट्रम्प टॅरिफचा भारतीय बाजारावर जबरदस्त परिणाम ; सेन्सेक्स-निफ्टी घसरले

ट्रम्प टॅरिफचा भारतीय बाजारावर जबरदस्त परिणाम ; सेन्सेक्स-निफ्टी घसरले

डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतीय आयातींवरील 50% टॅरिफ बुधवारपासून लागू झाले असून याचे पडसाद आता गुरुवारी भारतीय शेअर बाजार उघडल्यावर पाहायला मिळत आहेत. बुधवारी गणेश चतुर्थीनिमित्त शेअर बाजार बंद होता तर, गुरुवारी बाजार उघडताच बीएसई सेन्सेक्स 500 पेक्षा जास्त अंकांनी आपटला तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी50 निर्देशांकही 100 पेक्षा जास्त अंकांनी खाली आला.

ट्रम्प यांनी 27 ऑगस्ट रोजी भारतावर 25% अतिरिक्त कर लादला पण, गणेश चतुर्थीच्या निमित्ताने भारतीय शेअर बाजार बंद होता. मात्र, गुरुवारी बाजार उघडला तेव्हा या करचा थेट परिणाम सेन्सेक्स-निफ्टीवर दिसून आला.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा दानशूर दाम्पत्याकडून विद्यार्थ्यांना भेट, मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत रांजणी

Live Cricket