अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बँकिंग » उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई पतसंस्थेच्या 27 व्या वार्षिक सर्वसाधारन सभेचे 13 सप्टेंबर 2025 रोजी आयोजन

उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई पतसंस्थेच्या 27 व्या वार्षिक सर्वसाधारन सभेचे 13 सप्टेंबर 2025 रोजी आयोजन

उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई पतसंस्थेच्या 27 व्या वार्षिक सर्वसाधारन सभेचे 13 सप्टेंबर 2025 रोजी आयोजन

वाई प्रतिनिधी-राज्यासह पश्चिम महाराष्ट्रात बँकींग क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करून नावलौकिक मिळविलेल्या उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई पतसंस्थेची 27 वी वार्षीक सर्वसाधारन सभा शनिवार दि. 13 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 2 वा. कै. सत्यवती जोशी सभागृह, कन्याशाळा, मधली आळी, वाई येथे होणार असल्याची माहिती संस्थेच्या चेअरमन अनुराधा कोल्हापूरे यांनी दिली. 

उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,वाई गेल्या सत्तावीस वर्षापासून यशस्वी वाटचाल सुरू आहे. हे संस्थेच्या उत्कृष्ट कार्यावरून समोर आलेले आहे. संस्थेच्या यशस्वी वाटचालीबद्दल संस्थेस राज्य स्तरावरील अनेक पारितोषिके मिळालेली आहे. या संस्थेची 27 वी वार्षीक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे.

या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाईच्या चेअरमन अनुराधा कोल्हापूरे उपस्थित राहणार आहेत. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे 13 सप्टेंबर 2025 रोजी होणार्‍या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सर्व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन चेअरमन अनुराधा कोल्हापूरे यांनी केलेले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket